
नांदेड जिल्ह्यातील दोन आत्महत्येच्या बातमीने खूप उदासी आलीय.कर्जबाजारीपणा तसेच सततच्या नापिकीमुळे आर्थिक संकटात अडकलेल्या मिनकी येथील शेतकरी पिता-पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केली. मोबाईल घेवून दिला...
14 Jan 2025 5:59 PM IST

आज साने गुरुजींची १२५ वी जयंती. मृत्युला ७४ वर्षे होऊनही हा माणूस इतका लोकप्रिय कसा ? अनेकांना जवळचा का वाटत राहतो याचे उत्तर कळूनही कळत नाही. समजूनही समजत नाही....सध्या साने गुरुजींच्या जीवनावर १००...
24 Dec 2024 3:36 PM IST

मागील शनिवारी माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला. आजारी असल्याने गाडी चालवता येत नव्हती म्हणून मित्राच्या गाडीच्या पाठीमागे बसून शाळेतून येत होतो. अचानक आलेल्या गुंड तरुणांनी गाडी अडवून माझ्या दोन्ही...
13 Oct 2023 9:29 AM IST

काँग्रेस म्हणजे भ्रष्ट लोकांचा पक्ष अशी तरुण वयात मनात प्रतिमा होती (त्याचे कारण इतर पक्ष सत्तेत न आल्याने त्यांचे पराक्रम बघितले नव्हते: ते संधिअभावी सज्जन होते त्यामुळे विरोधी पक्ष पांडव आणि...
21 May 2023 11:56 AM IST

१० वर्षे उलटून गेली डॉक्टर. एखाद्याशिवाय आपण जगूच शकणार नाही, असे तीव्रतेने मृत्युच्या दिवशी वाटते. पण तरीही बेशरमपणे आपण जगतच राहतो. पण काही व्यक्तींबाबत ते दु:ख केवळ व्यक्तिगत राहत नाही, तर...
1 Nov 2022 9:58 AM IST

मुले पळवणारी टोळी आली असले मेसेज फॉरवर्ड सुरू आहे. हा प्रकार अत्यंत जीवघेणा आहे. गावोगावी भटके विमुक्त लोक खेळ करणे, कला दाखवणे, भिक्षा मागणे यासाठी फिरत असतात. अशा अफवा व संशयाचे बळी ही बिचारी माणसे...
25 Sept 2022 12:19 PM IST

राजस्थानमध्ये घडलेल्या एका घटनेने सध्या देश सुन्न झाला आहे. तिसरीत शिकणाऱ्या दलित मुलाने सवर्ण शिक्षकांसाठी ठेवलेल्या भांड्यातून पाणी प्यायला म्हणून शिक्षकाने त्याला अमानुष मारहाण केली. त्यामुळे या...
16 Aug 2022 7:34 PM IST